थकव्याला करू बाय बाय
गृहीणी, नोकरदार असो वा व्यावसायिक असो... रोजच्या जबाबदाऱ्या पेलताना महिलांना थकव्याला सामोरे जावे लागते, अचानक अंगदुखी किंवा अशक्तपणा जाणवायला लागतो.. पण हे जरी असले तरी कामं काही ईथांबत नाहीत आणि महिलाही थांबत नाहीत. मग अशी वेळ येऊच नये म्हणून काय करायला हवं, नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, अंगातली ताकद, उर्जा वाढवायची कशी ? हे खास तनिष्का आणि मायफार्मर सदस्यांना सांगणार आहेत प्रसिद्ध नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. विनया चितळे.
हा महत्त्वाचा विषय जाणून घेण्यासाठी ऑनलाईन चर्चासत्रामध्ये नक्की सहभागी व्हा आणि आपले कॅलेंडर बुक करायला विसरू नका!
▪️ वक्त्या : डॉ. विनया चितळे
Link : https://www.facebook.com/tanishkavyaspeeth/videos/4829432587165673/?app=fbl
धन्यवाद,
तनिष्का व्यासपीठ